Australian Open 2024: भारताचा Rohan Bopanna वयाच्या 43 व्या वर्षी ऑस्ट्रेलियन ओपन चॅम्पियन
भारताचा Rohan Bopanna वयाच्या 43 व्या वर्षी ऑस्ट्रेलियन ओपन (Australian Open 2024)चॅम्पियन बनला आहे. या दिग्गज खेळाडूने शनिवारी 27 जानेवारी रोजी मॅथ्यू एब्डेनसोबत पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावले. भारतीय टेनिसपटू रोहन बोपण्णाने शनिवारी इतिहास रचला कारण ऑस्ट्रेलियन ओपन २०२४ च्या फायनलमध्ये सिमोन बोलेली आणि अँड्रिया वावसोरी या इटालियन जोडीला पराभूत करण्यासाठी त्याचा ऑस्ट्रेलियन जोडीदार मॅथ्यू एबडेन…