Stock Market Holidays 2024: महाशिवरात्रीनिमित्त शेअर बाजार बंद राहणार, सुट्ट्या कधी असतील जाणून घ्या.
Stock Market Holidays 2024: काल, अस्थिर व्यापारातील वाढीसह सेन्सेक्स आणि निफ्टी नवीन विक्रमी पातळीवर बंद झाले. Stock Market Holidays 2024 शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवून तुम्ही कमावत असाल तर अशा गुंतवणूकदारांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आज म्हणजेच 8 मार्च 2024 रोजी महाशिवरात्री (Mahashivratri 2024) निमित्त शेअर बाजार बंद आहे. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (BSE) आणि नॅशनल स्टॉक…