BJP Candidates List: भाजपने 111 उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली, कंगना राणौतला मंडीतून तिकीट दिले.
BJP Candidates List 2024: भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी त्यांच्या उमेदवारांची आणखी एक यादी जाहीर केली आहे. या यादीत भाजपने उत्तर प्रदेशातील अनेक विद्यमान खासदारांची तिकिटे रद्द केली आहेत. भाजपने उत्तर प्रदेशमधील त्यांच्या उर्वरित उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. शनिवारी भाजपच्या राष्ट्रीय मुख्यालयात झालेल्या बैठकीनंतर या नावांना मंजुरी देण्यात आली. यावेळी भाजपने राज्यातील अनेक जागांवर विद्यमान खासदारांची…