Arun Yogiraj: अयोध्येतल्या राम मंदिरातील रामाची मूर्ती साकारणारे मूर्तीकार अरुण योगीराज
Who is Arun Yogiraj: मूर्तीकार अरुण योगीराज यांनी अयोध्येतील रामाच्या मंदिरात स्थापन होणारी मूर्ती साकारली आहे. अयोध्येतील राम मंदिरात २२ जानेवारीला रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येईल. या सोहळ्यासाठी अयोध्या नगरी सजली आहे. पंतप्रधान मोदी सोहळ्याचे मुख्य अतिथी असतील. कोण आहेत अरुण योगीराज? अरुण योगीराज कर्नाटकच्या म्हैसूरमध्ये वास्तव्यास आहेत. त्यांच्या कुटुंबात अनेक प्रसिद्ध मूर्तीकार होऊन गेले….