SA vs IND: १० वर्षांनंतर भारताच्या नावे दुसऱ्यांदा नोंदला गेला लज्जास्पद विक्रम, टेस्ट इतिहासात ८व्यांदा झाली ही कामगिरी
SA vs IND: एका वेळी चार गडी गमावून 153 धावा करून मजबूत स्थितीत होता. क्रीजवर केएल राहुल आणि विराट कोहली उपस्थित होते, पण भारतीय डावाच्या ३४ व्या आणि ३५ व्या षटकात संपूर्ण कथा बदलली. दोन्ही षटकांमध्ये भारतीय संघाने एकही धाव केली नाही आणि आपले ६ गडी गमावले. ही घटना दुसऱ्यांदा घडली आहे, यापूर्वी २०१४ मध्ये…