100th Akhil Bhartiy Marathi Natya Sammelan

100th Akhil Bhartiy Marathi Natya Sammelan : १०० व्या नाट्य संमेलनाची मुहूर्तमेढ १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनास चिंचवड येथे प्रारंभ झाला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन झाले. मोरया गोसावी क्रीडा संकुल चिंचवड येथील आद्यनाटककार विष्णुदास भावे रंगमंचावर आयोजित या संमेलनाला उद्योगमंत्री तथा नाट्य संमेलनाचे निमंत्रक उदय सामंत, ज्येष्ठ नेते…

Read More