Pradhan Mantri Suryoday Yojana: प्रधानमंत्री सूर्योदय योजनेचा लाभ कोणाला मिळणार, वीज बिलात मिळणार सवलत
Pradhan Mantri Suryoday Yojana: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका नवीन योजनेची घोषणा केली आहे. त्याचे नाव आहे प्रधानमंत्री सूर्योदय योजना. लोकांचे वीज बिल कमी करणे हा या योजनेचा उद्देश आहे. या माध्यमातून ऊर्जा क्षेत्रातही स्वावलंबी होण्याचा सरकारचा मानस आहे. याचा सर्वाधिक फायदा मध्यम व गरीब वर्गातील लोकांना होणार आहे. या योजनेंतर्गत देशातील करोडो लोकांकडे स्वतःची…