SBI Stree Shakti Yojana 2024: महिलांना हमीशिवाय 25 लाखांचे कर्ज
SBI Stree Shakti Yojana 2024: महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी आणि समाजात त्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून विविध प्रकारच्या योजना राबवल्या जात आहेत हे आपणा सर्वांना माहीत आहे. तसेच केंद्र सरकारने महिलांसाठी स्त्री शक्ती पॅकेज योजना सुरू केली आहे. स्त्रीशक्ती योजनेतून कर्ज मिळवून महिला स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचे त्यांचे स्वप्न साकार करू शकतात….